उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीची नेहमीच चर्चा होत असते.

Image Source: Instagram/chhatrapati_udayanrajebhonsle

उदयनराजे त्यांच्या हटके स्टाइलसाठी नेहमी चर्चेत असतात.

उदयनराजेंनी महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

या अर्जा सोबतच त्यांच्या संपत्तीची ही माहिती मिळाली आहे.

त्यांच्या वाहनाची एकूण संख्या 8 आहे.

त्यांच्याकडे जिप्सी, 2 मर्सिडीज,ऑडी-डी,फॉर्चुरल,स्कॉर्पिओ,टॅक्टर,एस क्रॉस अशी वाहनं आहे.

उदयनराजे यांना मोठमोठ्या गाड्या चालवायची आवड आहे.

Image Source: Facebook /Chhatrapati Udayanraje Bhonsle

उदयनराजे यांच्या गाड्यांची चर्चा तरुण वर्गामध्ये नेहमीच होत असते.

त्यांच्या गाड्यांसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असतात.

Thanks for Reading. UP NEXT

पोट वाढलंय? हे खा!

View next story