फॅटी लिव्हर हा आजार महिला आणि पुरुष या दोघांमध्ये आढळतो.
या फॅटी लिव्हरच्या आजाराला कसे दूर करायचे जाणून घेऊया.
या पदार्थांमध्ये ओमेगा-3 ॲसिड जास्त असते ज्याने हा आजार बरा होण्यास मदत होते.
पालक,चवळी या सारख्या पालेभाज्या खाऊन तुमचे फॅटी ॲसिड कमी होण्यास मदत होते.
विशेषतः अक्रोड यात जास्त प्रमाणात ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि
अँटिऑक्सिडेंट असल्यामुळे फायदेशीर ठरतात.
जे जळजळ कमी करण्यास आणि लिवरचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते
अॅव्होकाडो खाऊन तुमचे लिवर निरोगी राहते.
ग्रीन टी हे लिवरचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करते.
लसूण हे लिवर चे नुकसान होण्यापासून थांबवते.
यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे लिवरच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
ब्लॅकबेरी, रासबेरी,स्ट्रॉबेरी हे फळ लिवरच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.