केवळ भारतच नाही, तर 'हे' 5 देश सुद्धा 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतात.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

मात्र 15 ऑगस्टला स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करणारा भारत हा एकमेव देश नाही.

Image Source: pexels

जगातील इतर 5 देश देखील या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा करतात.

Image Source: pexels

या 5 देशात भारतासारखं मोठ्या थाटामाटात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जातो.

Image Source: pexels

दक्षिण कोरिया

दक्षिण कोरियाला 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी अमेरिका आणि सोव्हिएत सैन्याने कोरियाला जपानच्या ताब्यापासून मुक्त केले होते.

Image Source: pexels

उत्तर कोरिया

उत्तर कोरियालाही त्याच दिवशी 1945 मध्ये जपानच्या ताब्यापासून स्वातंत्र्यही मिळाले. पण स्वातंत्र्यानंतर तीन वर्षांनी दोघांची फाळणी झाली आणि दोन्ही स्वतंत्र देश झाले.

Image Source: pexels

बहरीन

15 ऑगस्ट 1971 ला बहारीनही ब्रिटनपासून मुक्त झाले.

Image Source: pexels

लिकटेंस्टीन

15 ऑगस्ट 1866 रोजी लिकटेंस्टीनची जर्मन ताब्यापासून सुटका झाली. 1940 पासून, जगातील सर्वात लहान असलेल्या लिकटेंस्टीनने देखील भारताप्रमाणे या दिवशी आपला स्वातंत्र्यदिन साजरा केला.

Image Source: pexels

काँगो

15 ऑगस्ट 1960 रोजी आफ्रिकन देश काँगो फ्रान्सपासून स्वतंत्र झाला. माहितीनुसार, फ्रान्सने 1880 पासून काँगोवर कब्जा केला होता.

Image Source: pexels