आजकाल परफ्यूम लावणे हा देखील फॅशनचा एक भाग मानला जातो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

शरीरावर काही ठिकाणी याचा वापर करणे त्रासाचे कारण बनू शकते.

Image Source: pexels

अनेकजण परफ्युमचे शौकीन असतात.सुगंधी वास येण्यासाठी आजकाल प्रत्येकजण परफ्यूम वापरतो.

Image Source: pexels

डोळ्यांजवळ लावणे टाळा आपल्या डोळ्याभोवतीची त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते.

Image Source: pexels

जर तुम्ही काळजी घेत असाल तर केमिकलयुक्त परफ्यूम डोळ्यांजवळ लावू नका.

Image Source: pexels

अंडरआर्म्सवर परफ्यूम लावल्याने दिवसभर दुर्गंधी येत नाही असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकीचे आहात.

Image Source: pexels

असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते, यामुळे केवळ जळजळच नाही तर पुरळ उठणे तसेच त्वचा काळी देखील पडू शकते.

Image Source: pexels

योग्य ठिकाणी परफ्यूम लावा मनगट,मान आणि छाती यांसारख्या भागांवर परफ्यूम लावण्याची खात्री करा.

Image Source: pexels

कानाभोवती परफ्यूम लावू नका कानात परफ्यूम लावल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

परफ्यूममध्ये अल्कोहोल आणि इतर अनेक रसायने असतात, ज्यामुळे कानाच्या त्वचेला जळजळ होऊ शकते.

Image Source: pexels