हे एक उपवासाचे तंत्र आहे, ज्यामध्ये माणूस काहीही न खाता आणि इतर पेय न पिता, फक्त पाण्याने पोट भरतो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

ॲडिस मिलर नावाची व्यक्ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे.

Image Source: pexels

या व्यक्तीचे म्हणणे आहे की त्याने जल उपवासाच्या मदतीने 13 किलो वजन कमी केले आहे.

Image Source: pexels

एडिसने सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातीला त्याने 21 दिवसांचा जल उपवास सुरू केला आणि या दरम्यान त्याचे वजन 13.1 किलोग्राम (28 पौंड) कमी झाले.

Image Source: pexels

आज आपण Water Fasting म्हणजे काय आणि त्याचे परिणाम जाणून घेऊया..

Image Source: pexels

जल उपवास हे एक तंत्र आहे, जिथे एखादी व्यक्ती ठराविक कालावधीसाठी, सामान्यतः 24 तास ते अनेक दिवस फक्त पाणी पितो.

Image Source: pexels

या काळात पाण्याशिवाय इतर कोणतेही खाद्यपदार्थ किंवा पेय सेवन केले जात नाही.

Image Source: pexels

या प्रकारच्या उपवास दरम्यान, शरीर ऊर्जेसाठी शरीराच्या संचयित साठ्यावर अवलंबून असते

Image Source: pexels

ज्यामध्ये यकृत आणि स्नायूंच्या ऊतींमध्ये ग्लायकोजेनचा समावेश होतो.

Image Source: pexels

पाण्याच्या उपवासाने शरीराला अनेक फायदे मिळतात, ज्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन, वजन कमी होत.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Image Source: pexels