भात गरम खाण्याऐवजी, जेव्हाही खाल तेव्हा थंड करुन खा.
भातामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. जे पचनासाठी चांगलं मानलं जातं.
थंड भात जड नसल्यामुळे तो खाल्ल्यानंतर पोट जड वाटत नाही. तसेच, पचण्यासही हलका असतो.
भातात कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात आढळतं. जे शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतं.