हिवाळ्यात हात मुलायम ठेवण्यासाठी 'हे' करा

Image Source: istock

हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि रुक्ष होते. अशा वेळी हातांची जास्त काळजी घेणं आवश्यक आहे.

Image Source: istock

हिवाळ्यात हाताच्या त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दिवसातून अनेक वेळा चांगला मॉइश्चरायझर वापरा.

Image Source: istock

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे कडकडीत गरम पाण्याने हात धुण्याची चूक करु नका. यामुळे त्वचा कोरडी होईल, त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा.

Image Source: istock

रात्री झोपण्यापूर्वी चांगली हँड क्रीम लावा, यामुळे हात मुलायम होतील.

Image Source: istock

थंडीतून घराबाहेर पडताना सुती किंवा लोकरीचे हातमोजे घाला. यामुळे त्वचेचा थंडीपासून बचाव करता येईल.

Image Source: istock

रुक्ष त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी हातांसाठी क्रिमसोबत व्हिटॅमिन E चा वापर करा.

Image Source: istock

आठवड्यातून एक वेळा हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे डेड स्किन निघून जाईल.

Image Source: istock

हिवाळ्यात हातांना सनस्क्रिन लावायला विसरु नका.

Image Source: istock

भरपूर पाणी प्या, यामुळे स्किन हायड्रेट राहण्यास मदत होईल.

Image Source: istock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Image Source: istock