प्रत्येकाला आपले घर स्वच्छ असावे असे वाटते. (Photo credit: Unsplash)

घराची साफसफाई करताना पंखादेखील साफ केला जातो. (Photo credit: Unsplash)

पंखा साफ करताना नेहमी काळजी घ्यायची असते.(Photo credit: Unsplash)

पंख्याचे पाते लोखंडाचे असते त्यामुळे पंखा व्यवस्थित साफ करावा.(Photo credit: Unsplash)

फॅनचे पाते हे लोखंडाचे असते(Photo credit: Unsplash)

त्याला गंज असण्याची शक्यता असते. (Photo credit: Unsplash)

त्यामुळे फॅन साफ करताना कधीही त्याला पाणी लावू नये. (Photo credit: Unsplash)

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)(Photo credit: Unsplash)