केस चमकदार, मजबूत आणि जाड ठेवण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. (Photo credit: Unsplash)
आजच्या काळात वाढते प्रदूषणमुळे देखील केसांचे नुकसान होते(Photo credit: Unsplash)
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे लहान वयातच केसांशी संबंधित समस्या निर्माण होते .(Photo credit: Unsplash)
केसांमध्ये केमिकल प्रोडक्टचा वापर केल्यानेही अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.(Photo credit: Unsplash)
कोरफड आणि हळद या दोन्हीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. (Photo credit: Unsplash)
यामध्ये असलेले गुणधर्म केसांना मजबूत ठेवण्यास मदत होते(Photo credit: Unsplash)
आणि समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत मिळते(Photo credit: Unsplash)
केसांची वाढ वाढवण्यासाठी आणि दाट ठेवण्यासाठी कोरफडीचा वापर खूप फायदेशीर आहे. (Photo credit: Unsplash)
यासाठी हळद किंवा कोरफड लेप लावणे फायदेशीर आहे(Photo credit: Unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Unsplash)