1

परीक्षेला जाण्यापूर्वी मन शांत करा, कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नका. (Photo Credit : unsplash)

2

शेवटच्या क्षणापर्यंत वाचत राहू नका. (Photo Credit : unsplash)

3

शेवटच्या क्षणी पालकांनी कोणत्याही प्रकारचा ताण मुलांवर देऊ नये. (Photo Credit : unsplash)

4

पुरेसा आहार करा, ज्यामुळे पूर्ण वेळ पोट भरलेल राहील. (Photo Credit : unsplash)

5

जुने पेपर परीक्षेला जाण्याआधी सोडवा किंवा त्यातील प्रश्नांच स्वरूप पाहा. (Photo Credit : unsplash)

6

शेवटच्या क्षणी कोणत्याही नवीन विषयाचा अभ्यास करू नका. (Photo Credit : unsplash)

7

परीक्षेला जाण्यापूर्वी कोणत्याही इतर गोष्टींमध्ये गुंतू नका. (Photo Credit : unsplash)

8

परीक्षेला जाण्यापूर्वी केलेल्या अभ्यासाची सर्व उजळणी करा. (Photo Credit : unsplash)

9

पेपर लिहिण्याचे वेळापत्रक तयार करा की कोणत्या प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा हे ठरवा. (Photo Credit : unsplash)

10

परीक्षेला जाण्यापूर्वी पुरेशी झोप घ्या. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)