Image Source: (Photo credit: Unsplash)

महिलांना नख वाढवायला खूप आवड असते (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

परंतु नखं वाढवायची म्हटलं की नखांची निगा राखणं गरजेचं आहे (Photo credit: Unsplash)

महिलांना धावत्या जीवनशैलीत नखांची काळजी घेण्यास फारसं जमत नाही (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

आपण कामाच्या गडबडीत कशी नखांची काळजी घेऊ शकतो आज पाहणार आहोत (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

नखांना लसूण घासल्यास नखांची वाढ होते (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

नख मजबूत होण्यासाठी पालेभाज्या खाणं गरजेचं आहे (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

नखं आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करावीत(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

पोटात घाण जाणार नाही आणि आपलं आरोग्य देखील निरोगी राहील(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Unsplash)