Image Source: (Photo Credit : unsplash)

दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

ट्रेनने प्रवास करण्याचे काही नियम आहेत,जे प्रत्येकाने पाळले पाहिजेत.(Photo Credit : unsplash)

तसे न केल्यास मोठ्या दंडाची तरतूद आहे.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही कन्फर्म तिकीट मिळवू शकता. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

तुम्ही एकापेक्षा जास्त डिव्हाइस वापरू शकता, (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

कारण काहीवेळा वेबसाइटवरील ट्रॅफिकमुळे तिकिटे उपलब्ध होत नाहीत.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

तुम्ही काही तास अगोदर तिकीट बुक करणार असाल तर तुम्ही तत्काळ तिकीट घेऊ शकता. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

त्यामुळे तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल,यासाठी थोडे अतिरिक्त पैसे खर्च होऊ शकतात.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

ट्रेनमध्ये प्रत्येक वर्गासाठी काही जागा आरक्षित आहेत,अशा परिस्थितीत तुम्ही त्या तत्काळ तिकिटाद्वारे घेऊ शकता.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

तुम्ही IRCTC वेबसाइटवर जाऊन तत्काळ तिकीट खरेदी करू शकता.(Photo Credit : unsplash)