1

रंग खेळताना केस बांधून ठेवा. (Photo Credit : unsplash)

2

​केसांना भरपूर तेल​ लावा. (Photo Credit : unsplash)

3

रंग खेळताना टोपी घाला, त्यामुळे केसांचे संरक्षण होते. (Photo Credit : unsplash)

4

रंगपंचमी खेळून झाल्यावर केसांचा गुंता सोडवा. (Photo Credit : unsplash)

5

केस छान विंचरून घ्यावे. (Photo Credit : unsplash)

6

केसांना हेअर मास्क लावा. (Photo Credit : unsplash)

7

केस धुवतांना सौम्य शाम्पूचा वापर करा. (Photo Credit : unsplash)

8

कोमट पाण्यात केस धुवा. (Photo Credit : unsplash)

9

केस धुवून झाल्यावर कंडिशनर लावा. (Photo Credit : unsplash)

10

केस नीट कोरडे करा. (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)