1

डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स घालून कधीही होळी खेळू नका. (Photo Credit : unsplash)

2

रंगपंचमीच्या दिवशी केस बांधा किंवा टोपी घाला, त्यामुळे केसांवर टाकलेले पाणी डोळ्यांत जात नाही. (Photo Credit : unsplash)

3

रंग खेळताना चुकूनही डोळ्यांना स्पर्श करू नका. (Photo Credit : unsplash)

4

होळी खेळताना नैसर्गिक रंगांचा वापर करा. (Photo Credit : unsplash)

5

बाहेर पडण्यापूर्वी डोळ्यांभोवती कोल्ड क्रीम किंवा खोबरेल तेल लावा. (Photo Credit : unsplash)

6

फुग्याने रंग फेकणे टाळा. (Photo Credit : unsplash)

7

चुकून डोळ्यांत पाणी गेले तर डोळे न चोळता, डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. (Photo Credit : unsplash)

8

एखादी व्यक्ती तुम्हाला रंग लावत असेल तर डोळे बंद करा. (Photo Credit : unsplash)

9

रंगीत फुग्यांपासून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करा. (Photo Credit : unsplash)

10

रंगपंचमीला गॉगल घाला, त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते. (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)