1

होलिका दहनाच्या दिवशी काळ्या, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नका. (Photo Credit : unsplash)

2

हे रंग होलिका दहनाच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा देतात. (Photo Credit : unsplash)

3

होलिका दहनाच्या दिवशी पैसे किंवा कोणतीही गोष्ट उधार देऊ नका. (Photo Credit : unsplash)

4

होलिका दहनाच्या दिवशी महिलांनी आपले केस मोकळे आणि कोरडे ठेवू नका. (Photo Credit : unsplash)

5

या दिवशी बाहेरच्या लोकांनी दिलेले अन्न-पाणी घेऊ नका. (Photo Credit : unsplash)

6

होळीची पूजा करताना डोके उघडे राहणार नाही याची काळजी घ्यावी. (Photo Credit : unsplash)

7

होलिका दहनच्या दिवशी कपडे दान करू नये, त्यामुळे जीवनातील सुख-शांती दूर होते. (Photo Credit : unsplash)

8

होलिका दहनच्या दिवशी रस्त्यावर पडलेल्या वस्तूंना हात लावू नका. (Photo Credit : unsplash)

9

होलिका दहनाला पैशांचे दान करू नका, त्यामुळे आर्थिक संकटाना सामोरे जावे लागेल. (Photo Credit : unsplash)

10

होलिका दहनच्या दिवशी तामसिक अन्न पदार्थ खाणं शक्यतो टाळा. (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)