2005 साली सोन्याचा भाव

7 हजार रुपये प्रतितोळा होता

2007 साली सोन्याचा भाव

10,800 रुपये इतका झाला.

2009 मध्ये सोन्याचा प्रतितोळा दर

14,500 रुपये इतका झाला.

2011 साली सोन्याचा दराने मोठी उसळी घेतली.

या वर्षात 10 ग्रॅम सोन्याचा दर 26 हजार 400 रुपये इतका होता.

2013 साली सोन्याच्या दरात घसरण झाली.

त्यामुळे 10 ग्रॅम सोने 29 हजार 600 रुपयांना मिळत होते.

2014 साली देशात मोदी सरकार सत्तेत आले

सोन्याचा प्रतितोळा भाव 28,006.50 रुपये इतका होता.

2017 साली सोन्याचा भाव

29,667.50 रुपये इतका होता

2019 साली देशात दुसऱ्यांदा मोदी सरकार आले
त्यावर्षी सोन्याचा भाव 35,220 रुपये इतका होता.


2022 मध्ये

10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,670 रुपये इतकी होती.

2025

आता 10 ग्रॅम सोन्याची किंमत 90 हजार रुपये इतकी झाली आहे.