कॅन्सर हा एक जटिल रोग आहे.

Image Source: pinterest

कॅन्सर अनेक कारणांमुळे होऊ शकतो.

Image Source: pinterest

धूम्रपान, मद्यपान, असंतुलित आहार, यासारख्या गोष्टीमुळे तर कॅन्सर होतो.

Image Source: pinterest

तुम्हाला माहिती आहे का ?

जर हे खाण्याचे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवलं तर तुम्हाला कॅन्सर होतु शकतो.

Image Source: pinterest

सोललेले लसूण

सोललेले लसूण कधीही फ्रिजमध्ये ठेऊ नका कारण लसूण फ्रिजमध्ये ठेवल्यावर एक विशिष्ट प्रकारचे बुरशी तयार होते. त्यामुळं तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो.

Image Source: pinterest

कापलेला कांदा

कांदा कापलेला असो किंवा नसो तुम्ही कांदा हा फ्रिजमध्ये ठेऊ नका. कांद्यावर कॅन्सरचे बॅक्टेरिया तयार होतात.

Image Source: pinterest

आलं

जर तुम्ही आलं फ्रिजमध्ये ठेवले तर तुम्हाला लिव्हर किडनी चे गंभीर आजार होऊ शकतात.

Image Source: pinterest

शिजवलेला भात

शिजवलेला भात फ्रिजमध्ये ठेवला तर बारा तासाच्या आत तुम्हाला वापरावा लागेल नाहीतर तुम्हाला फूड पॉइजन होते.

Image Source: pinterest

यांसारख्या सवयी कॅन्सरच्या धोक्याला आमंत्रण देऊ शकतात.

Image Source: pinterest