व्हिटॅमिन बी12, फॉलिक ॲसिड आणि कोलीन मेंदूसाठी खूप फायदेशीर असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे.

Image Source: pexels

ही जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात खाल्ल्याने आपला मेंदू वाढत्या वयातही निरोगी राहतो.

Image Source: pexels

व्हिटॅमिन बी 12 आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.

Image Source: pexels

व्हिटॅमिन बी12 मेंदूच्या पेशी निरोगी ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

Image Source: pexels

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे वाढत्या वयाबरोबर मानसिक कमजोरी आणि स्मरणशक्तीची समस्या उद्भवू शकते.

Image Source: pexels

फॉलिक ऍसिड, ज्याला व्हिटॅमिन B9 देखील म्हणतात, मेंदूच्या पेशींच्या वाढ आणि विकासामध्ये महत्त्वपूर्ण आहे.

Image Source: pexels

हे स्मरणशक्ती वाढवते आणि मानसिक आरोग्य सुधारते.

Image Source: pexels

कोलीन हे एक आवश्यक पोषक तत्व आहे जे मेंदूचे योग्य कार्य करण्यास मदत करते.

Image Source: pexels

कोलीन मेंदूची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढवते आणि आपल्याला एकाग्र होण्यास मदत करते.

Image Source: pexels

व्हिटॅमिन बी 12: अंडी, मासे, दूध आणि चिकनमध्ये आढळते.

Image Source: pexels

फॉलिक ऍसिड: हिरव्या पालेभाज्या, फळे आणि नट्समध्ये आढळतात.

Image Source: pexels

कोलीन: अंड्यातील पिवळ बलक, मासे आणि नट्समध्ये आढळतात.

Image Source: pexels