या महिलेच नाव टॅमी स्लॅटन (Tammy Slaton) आहे.
टॅमीच वजन आधी 317 किलो होत
तिने आपलं वजन 197 किलो कमी केलं आहे.
टॅमी स्लॅटन एका टीव्ही शोमधून फेमस झाली होती.
एवढ्या जास्त वजनामुळे तिची त्वचा पडली होती
तिचे वजन एवढे जास्त झाले होत की तीला नीट श्वास देखील घेता येत नव्हता.
तिचे सध्याचे वजन हे 120 किलो आहे.
ती व्यवस्तीत बसू शकत नव्हती आणि चालायला ही त्रास होत होता.
आपल्या वयाच्या 37 व्या वर्षी तिचे वजन 317 वरून 197 झाले.
टॅमीला आता कोणताही त्रास नाही ती व्यवस्थित चालूही शकते आणि बसूही शकते.