कांदा हा प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतो.

Image Source: pixabay

भाजी, कोशिंबीर, फोडणीसारख्या इतर गोष्टींमध्ये कांदा वापरला जातो.

पण कच्च्या कांद्याचे फायदे माहीत आहे का?

Image Source: canva

कांद्याचा रस आणि कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

सोडियम,पोटॅशियम, व्हिटॅमिन A, C, E,कॅल्शियम,आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक कांद्यामध्ये आढळतात.

कच्चा कांदा डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.

कच्चा कांदा त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी ही उपयुक्त आहे.

कच्चा कांदा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते.

कांदा तुमच्या केसांसाठी देखील गुणकारी आहे.

कांद्याचे रस केसांना लावल्याने केसं मजबूत होतात.

आणि सफेद केसांची समस्या देखील दूर होण्यास मदत होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)