अश्वगंधाच वापर दररोज केल्यास मानसिकतेपासून अनेक आजारावर मत करण्यास मदत करते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pexels

कोकमाच वापर रोगप्रतिकरक शक्तीत मदत होते हृदयरोगासाठी उपयुक्त असते.

Image Source: Pexels

आवळा पदार्थ हे शरीरासाठी जास्त गुणकारी असते .प्रत्येक घटकांसाठी, केस ,चेहर्‍यासाठी गुणकारी आहे.

Image Source: Pexels

शतावरी ही प्रत्येक आजारावर मत करण्यास मदत करते. प्रत्येक वयोगटातील नागरिक याचे सेवन करतात.

Image Source: Pexels

पुनर्नव ही अतिशय गुणकारी औषधी वनस्पती आहे .या वनस्पतीचा वापर विविध मसाला बनण्यासाठी केला जातो.

Image Source: Pexels

कडूलिंब विविध जीवनसत्त्वे खनिजांचा समावेश प्रत्येक छोट्या मोठया आजारांवर मात केला जातो.

Image Source: Pexels

बेल ही वनस्पति आहे ज्याचे फळ आरोग्यासाठी वापरले जाते त्याच्या पानांचा वापर धार्मिक कार्यासाठी केला जातो.

Image Source: Pexels

कोरफड ग्रामीण आणि शहरी भागात सहज दिसणारी व केसांच्या समस्या आणि चेहऱ्यांच्या समस्येसाठी उपयुक्त ठरते.

Image Source: Pexels

हळद हा प्रत्येकांच्या घरात आणि जेवणात सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे.हळदीचा वापर जेवणात केले जाते.

Image Source: Pexels

तुळस ही अशी वनस्पती जी प्रत्येक मराठी घराच्या दारामध्ये पाहायला मिळते.

Image Source: Pexels