वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
दिवसातून एकदाच खाणे आणि रात्रीचे जेवण वगळल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.
उपाशी राहिल्याने स्नायूंना नुकसान होते.
अन्न न खाल्ल्याने शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.
पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हार्मोनल असंतुलन होण्याचा धोका असतो.
कमी अन्न खाल्ल्याने शरीर कमकुवत होते आणि अनेक आजारांचा धोका वाढतो.
उपाशी राहिल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते.
कमी आहारामुळे अनेक जीवनसत्त्वे आणि प्रथिने यांची कमतरता भासते.
तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी व्यायाम करणे हा एक उत्तम पर्याय आहे.
रोज व्यायाम केल्याने तुमच्या कॅलरी बर्न होत राहतील आणि तुमचे वजन नियंत्रणात राहील.