चहानं ॲसिडिटी होते असं आपण सर्रास ऐकतो

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

सर्वात आधी ॲसिडिटी होण्याची कारणं जाणून घेऊयात...

Image Source: pexels

जलद आणि प्रमाणापेक्षा जास्त खाल्यानं अॅसिडिटी होते

Image Source: pexels

जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्यानंही अॅसिडिटी होते

Image Source: pexels

जास्त कॉफ्फेन किंवा मद्यपान करणं, मानसिक तणाव आणि कमी झोप, जेवल्यानंतर लगेच झोपणं

Image Source: pexels

मग आता चहानं अॅसिडिटी होते का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात...

Image Source: pexels

फक्त चहा प्यायल्यानं अॅसिडीटी होत नाही. चहासोबत खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांनीही अॅसिडिटी होते

Image Source: pexels

सामन्यात चहासोबत बिस्कीट म्हणजेच, बेकरी प्रोडक्ट्स खाल्ले जातात

Image Source: pexels

या पदर्थांमध्ये मीठ, मसाले किंवा तेल, बटर मोठ्या प्रमाणात असतं

Image Source: pexels

हे अॅसिडिटी होण्यासाठी प्रमुख कारण ठरतं

Image Source: pexels

त्यामुळे प्रमाणात आणि व्यवस्थित आहार घेऊन तुम्ही अॅसिडिटीपासून दूर राहू शकता

Image Source: pexels