बदलत्या काळानुसार मुलांच्या शिक्षणाचं स्वरुपही बदलत चाललंय.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

सध्या मुलांच्या हातात स्मार्टफोन आणि गेमिंग ॲप्स ही बाब सामान्य झाली आहे.

Image Source: pexels

तंत्रज्ञानाचा वापर

तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांमधील ऑनलाइन गेमिंगचे व्यसनही नियंत्रित करू शकता.

Image Source: pexels

विशेषत: लहान मुलांना स्मार्टफोन देताना तुम्ही त्यावर वयाचे रेटिंग सेट करू शकता

Image Source: pexels

वेळापत्रक निरीक्षण

केवळ आईच नाही तर वडिलांनाही मुलाचे वेळापत्रक माहित असले पाहिजे.

Image Source: pexels

खाणे, पिणे, उठणे आणि त्यांच्यासोबत बसणे, जेणेकरून ते तुमच्यासमोर जास्तीत जास्त वेळ घालवू शकतील.

Image Source: pexels

स्वतःला बदलावे लागेल

ऑनलाइन गेम्स आणि मोबाईल फोनपासून अंतर ठेवून तुम्ही तुमच्या मुलांचे बालपण वाचवू शकता.

Image Source: pexels

दिवसभर मोबाईलला चिकटलेल्या मुलांना सांभाळायचे असेल तर मुलांसमोर त्याचा वापरही कमी करावा लागेल.

Image Source: pexels

खेळांवर लक्ष केंद्रित करा

तुमच्या मुलांना हिंसक किंवा प्राणघातक ऑनलाईन गेम्स खेळण्यापासून दूर ठेवा.

Image Source: pexels

तुम्हाला त्यांना राग येण्यापासून वाचवायचे असेल तर तुम्ही त्यांना अशा खेळांपासून दूर ठेवू शकता.

Image Source: pexels