प्रथम एकावेळच्या विमानाचे भाडे पहा
मासिक फ्लाइट तिकिटाच्या किमती आणि तारखांचे चित्र स्पष्ट होईल
विमानाच्या किमतींवर आॉफर्स ही मिळतील.
सर्च करताना New Incognito Mode चा वापर करा
मंगळवार आणि बुधवारी विमानाचे तिकीट असतात स्वस्त
मंगळवार आणि बुधवारी विमानाच्या तिकीटामध्ये 10% -15% ची सूट मिळू शकते.
विमान तिकिट बुकिंग हे कधीही सकाळी सहाच्या सुमारास केल्यास तर दर कमी असते.
संध्याकाळी आणि रात्री विमानाचे तिकिट महाग असतात.
विमान प्रवास करायचा असल्यास एक महिना आधीच तिकिट बुकिंग करा.
महिन्याच्या 28 तारखेला तिकिट बुकिंग केल्यास निश्चित फायदा होतो.
विमान प्रवासाचे बुकिंग शनिवारी किंवा रविवारी करू नका.
बुकिंग करताना योग्य तारीख निवडा तिकिट बदलण्याची वेळ आल्यास कमी खर्च होऊल.