निरोगी राहण्यासाठी, आरोग्य तज्ञ नेहमी सकाळचा नाश्ता करण्याची शिफारस करतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

तुमचा सकाळचा नाश्ता

असा असावा की त्यात भरपूर प्रथिने असतील.

Image Source: pexels

ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल.

अशा वेळी नाश्त्यासाठी अंडी हा उत्तम पर्याय आहे.

Image Source: pexels

जर तुम्ही नाश्त्यात अंड्याचे सेवन केले तर ते तुम्हाला दिवसभर एनर्जी देते

आणि तुमचे पोट जास्त वेळ भरलेले राहिल्याने तुमचे वजनही नियंत्रणात राहते.

Image Source: pexels

फायदा एक

वजन नियंत्रणात राहते.

Image Source: pexels

फायदा दोन

अंडी हे प्रथिनेयुक्त अन्न आहे. हे खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात आणि शरीराचे सर्व अवयव व्यवस्थित काम करतात.

Image Source: pexels

फायदा तीन

अंड्यांमध्ये प्रथिने तसेच निरोगी चरबी असतात ज्यामुळे शरीराला शक्ती मिळते.

Image Source: pexels

फायदे चार

अंड्यांमध्येही अनेक जीवनसत्त्वे आढळतात.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.

यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

Image Source: pexels