सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया अधिक सौंदर्य आणि कॉस्मेटिक उत्पादने वापरतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

बहुतेक कॉस्मेटिक आणि ब्युटि प्रोडक्टस उत्पादने बनवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जातो.

Image Source: pexels

इतकेच नाही तर या उत्पादनांचा दीर्घकाळ वापर केल्यास त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो.

Image Source: pexels

बहुतेक लिपस्टिकमध्ये कार्सिनोजेनिक नावाचे रसायन असते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.

Image Source: pexels

इतकेच नाही तर बहुतेक लिपस्टिकमध्ये क्रोमियम, शिसे, ॲल्युमिनियम, कॅडमियम आणि इतर अनेक विषारी घटक आढळतात, ज्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

Image Source: pexels

लिपस्टिकमध्ये अनेक रसायने जोडली जातात, ज्याचा सतत वापर केल्यास ऍलर्जी किंवा संसर्ग वाढू शकतो.

Image Source: pexels

लिपस्टिक सतत लावल्याने ओठांचा रंग गडद होऊ शकतो.

Image Source: pexels

लिपस्टिक अन्नासोबत खाल्ल्याने अनेक रोग होऊ शकतात.

Image Source: pexels

लिपस्टिकमध्ये असलेल्या ॲल्युमिनियममुळे अल्सरसारखे धोकादायक आजार होऊ शकतात.

Image Source: pexels

अनेक स्त्रिया आयशॅडो म्हणून लिपस्टिकचा वापर करतात, यामुळे डोळ्यांना गंभीर नुकसान होऊ शकते.

Image Source: pexels

टीप :

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)