तुमच्यातील अनेक लोकं दिवसभर हातात घड्याळ घालून असतात, ( Image Credit- Unsplash )



ते सर्व वेळ घालण्यास आपणाला आकर्षक वाटते, ( Image Credit- Unsplash )



पण तुम्हाला माहीत आहे का घड्याळ घातल्याने आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, ( Image Credit- Unsplash )



घड्याळ वेळ सांगण्याबरोबरच आपल्या शरीरावर देखील परिणाम करते, ( Image Credit- Unsplash )



सतत घड्याळ घातल्याने आपल्या मज्जातंतू दुखु शकतात, ( Image Credit- Unsplash )



वेदना आणि अशक्तपणा येऊ शकतो, ( Image Credit- Unsplash )



मनगटावर खुणा पडू शकतात, ( Image Credit- Unsplash )



सतत घड्याळ घातल्याने रक्तभिसरण थांबू शकते, ( Image Credit- Unsplash )



मनगटाच्या स्नायूंमध्ये क्रॅम्पची समस्या होऊ शकते, ( Image Credit- Unsplash )



मनगटात सुन्नपण किंवा मुंग्या येत असल्यास घड्याळ सैल करुण घालू शकता. ( Image Credit- Unsplash )