होळीला लोकं एकमेकांना रंग लावतात, ( Image Credit- Unsplash ) होळी खेळताना केसांना देखील रंग लागतो, ( Image Credit- Unsplash ) ज्याने आपले केसं खूप डॅमेज होऊ शकतात, ( Image Credit- Unsplash ) अशात रंग लागण्याआधी केसांना या गोष्टी लावा. ( Image Credit- Unsplash ) केसांना कोकोनट ऑईल लावा, ( Image Credit- Unsplash ) केसांना लिंबाचा रस लावा, ( Image Credit- Unsplash ) लिंबाच्या रसाला बदाम तेलात मिक्स करुन लावू शकता, ( Image Credit- Unsplash ) केसांना झाकण्यासाठी टोपी किंवा कापडाचा वापर करा, ( Image Credit- Unsplash ) मॉइश्चरायझर लॉक करेल असं सिरम लावा, ( Image Credit- Unsplash ) मोहरीचं तेल लावा. ( Image Credit- Unsplash )