सकाळी उठल्याबरोबर 'या' 5 सवयी बदला...

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

यशस्वी होण्यासाठी आणि अधिक उत्पादन क्षमतेसाठी, दिवसाची चांगली सुरुवात आवश्यक आहे.

Image Source: pexels

यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर आपलं मन शांत असणं गरजेचं आहे.

Image Source: pexels

काही वेळ शांत बसून, दीर्घ श्वास घ्या.

Image Source: pexels

ते फुफ्फुसांसाठी आणि रक्तप्रवाहांसाठी चांगले आहे.

Image Source: pexels

सकाळी उठल्याबरोबर कमीत कमी 1-2 ग्लास कोमट पाणी प्या.

Image Source: pexels

हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढायला मदत करते.

Image Source: pexels

शरीराला सक्रिय करण्यासाठी कमीत कमी 15-20 मिनिटं योगा, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम नक्की करा.

Image Source: pexels

सकाळची ताजी हवा आणि कोवळी सूर्यकिरणे घ्या, ज्यामुळे व्हिटॅमिन डी मिळतं आणि मूड ताजा राहतो.

Image Source: pexels

सकाळचा नाश्ता कधीही सोडू नका. प्रथिने आणि फायबरयुक्त संतुलित आहार घ्या

Image Source: pexels