मुंग्या घरापासून दूर राहतील पण कसं? जाणून घ्या सोप्या टिप्स

Published by: abp majha web team
Image Source: pexels

घरात मुंग्या येणे ही एक सामान्य समस्या आहे, विशेषतः उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात.

Image Source: pexels

काही सोप्या घरगुती उपायांनी त्यांना दूर ठेवता येऊ शकतं.

Image Source: pexels

सर्वात आधी घरात स्वच्छतेवर विशेष लक्ष द्या.

Image Source: pexels

अन्नपदार्थ उघडे ठेवू नका आणि हवा बंद डब्यात ठेवा

Image Source: pexels

लिंबाचा रस मुंग्यांच्या मार्गावर शिंपडल्यास त्या दूर होतात

Image Source: pexels

हळदी पावडर मुंग्या येत असलेल्या ठिकाणी टाकू शकता

Image Source: pexels

लवंगाच्या तीव्र वासामुळेही मुंग्या पळ काढतात

Image Source: pexels

व्हिनेगरचा वापरही मुंग्या पळवण्यासाठी प्रभावी आहे, जिथे मुंग्या जास्त असतील तिथे व्हिनेगर शिंपडा.

Image Source: pexels

स्वयंपाकघर आणि कोपरे कोरडे ठेवा, कारण ओलाव्यामुळे मुंग्या आकर्षित होतात.

Image Source: pexels