गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यानं काय होतं?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pixabay

रक्तातील सोडियमचं प्रमाण कमी होतं आणि जास्त पाणी साचल्यानं हात-पायांना सूज येऊ शकते.

Image Source: pixabay

शरीर आणि मेंदूच्या पेशींमध्ये पाणी साचतं.

Image Source: pixabay

मेंदूच्या पेशींमध्ये सूज येणं यामुळे डोकेदुखी, चक्कर येऊ शकते...

Image Source: pixabay

पोट फुगण्यासोबतच उलटी आणि मळमळ होण्याचा त्रास होऊ शकतो

Image Source: pixabay

मूत्रपिंडांना जास्तीचं पाणी बाहेर काढण्यासाठी सतत काम करावं लागतं, ज्यामुळे कामाच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

Image Source: pixabay

इलेक्ट्रोलाइट्सच्या असंतुलनामुळे स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात

Image Source: pixabay

खूप जास्त पाणी प्यायल्यानं सतत लघवीला जावं लागतं.

Image Source: pixabay

शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता जाणवल्यास सुस्ती आणि मानसिक गोंधळ होऊ शकतो.

Image Source: pixabay

जास्त पाणी प्यायल्यानं फिट येणं, कोमा किंवा मृत्यू ओढवू शकतो.

Image Source: pixabay