पंख्याची हवा एसी सारखी थंड कशी करावी?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

उन्हाळ्यापासून आराम मिळवण्यासाठी प्रत्येकजण एसीसारखी थंड हवा मागतो

Image Source: pexels

पण प्रत्येकासाठी एसी बसवणे शक्य नसते

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, साध्या पंख्याच्या हवेलाही काही सोप्या उपायांनी थंड करता येते.

Image Source: pexels

सर्वात आधी, खोली चांगली हवेशीर ठेवा.

Image Source: pexels

दिवसा घरामध्ये सूर्यप्रकाश येऊ नये यासाठी पडदे किंवा ब्लाइंड्स बंद ठेवा.

Image Source: pexels

पंखेसमोर बर्फाचे भांडे ठेवू शकता

Image Source: pexels

खिडक्यांवर ओले पडदे लावल्याने हवा थंड होते

Image Source: pexels

खोलीत रोप लावल्याने तापमान थोडे कमी होऊ शकते

Image Source: pexels

या सोप्या उपायांनी पंख्याची हवा बऱ्यापैकी थंड करता येते

Image Source: pexels