उन्हाळ्याच्या तापमानात गाडी चालवताना किंवा प्रवास करताना थोडीशी असावधता अपघाताला आमंत्रण देऊ शकते.

Image Source: iStock

उन्हाळ्यात गाडीच्या आत ठेवलेली प्लास्टिकची पारदर्शक पाण्याची बाटली एका भिंगासारखे काम करते.

Image Source: iStock

यामुळे सूर्यकिरण बाटलीतून आत येतात आणि एका ठिकाणी ते केंद्रित होतात.

Image Source: iStock

ही उष्णता इतकी तीव्र असते की गाडीच्या किंवा इतर ज्वलनशील वस्तूंना पेटवू शकते.

Image Source: iStock

उन्हाळ्यात प्रवास करताना पारदर्शक प्लास्टिकच्या बाटल्या गाडीत ठेवू नका.

Image Source: iStock

शक्य असल्यास तर स्टील किंवा तांब्याच्या बाटल्यांचा वापर करा.

Image Source: iStock

गाडी पार्क करताना सनशेडचा वापरा करा जेणेकरून सूर्यकिरणे गाडीच्या आत येणार नाहीत.

Image Source: iStock

पाण्याची बाटली सीटखालीसुद्धा ठेवू नका.

Image Source: iStock

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock