उन्हाळ्या सुरू झालाय आणि ऊन देखील प्रचंड वाढलं आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

या उष्णतेचा परिणाम माणसांबरोबर त्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंवर देखील होतो जसं की बाईक, कार किंवा मोबाईल.

Image Source: unsplash

अनेकदा लोक घाईगडबडीत बाईक उन्हात उभी करतात.

Image Source: unsplash

यामुळे बाईक पूर्णपणे तापते आणि गरम होते.

Image Source: unsplash

बाईक उन्हात उभी केल्याने पेट्रोल उडत नाही.

Image Source: unsplash

बाईकच्या टाकीत अशी खास लेयरिंग असते, जी पेट्रोलला बाहेर जाण्यापासून रोखते.

Image Source: unsplash

परंतु बाईक उन्हात उभी केल्याने काही तोटे होऊ शकतात.

Image Source: unsplash

बाईकचे पेंट लवकर खराब होऊ शकते.

Image Source: unsplash

पेट्रोल गरम झाल्याने बाईक मायलेज कमी देणार.

Image Source: unsplash

वायरिंग गरम होऊन खराब होऊ शकते.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash