तज्ज्ञांच्या मते, अयोग्य आहार, अपूर्ण झोप आणि वाढतं प्रदूषण याचा परिणाम कळत नकळतपणे आपल्या केसांवर होतो.
Image Source: unsplash
खराब जीवनशैलीमुळे, लहान वयातच बऱ्याच लोकांना पांढर्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
Image Source: unsplash
यापूर्वी, केस पांढरे होण्याचे वृद्धावस्थेशी संबंधित असल्याचे दिसून यायचे, परंतु आता अगदी लहान वयातच मुलांचे केस पांढरे होत आहेत.
Image Source: unsplash
पांढरे केस शरीरातील बर्याच कमतरता देखील सूचित करतात.
Image Source: unsplash
काळे केस करण्यासाठी पुढील काही टिप्स फॉलो करा.
Image Source: unsplash
जास्वंदीचे फुल, गूळ आणि तीळ यांची पेस्ट बनवा ज्यामध्ये काही थेंब नारळ तेल टाका आणि आपल्या टाळूवर मालिश करा.
Image Source: unsplash
कांद्याच्या रसाने आठवड्यातून किमान 3 वेळा टाळूवर मालिश करा.
Image Source: Freepik
मेहंदी आणि मेथीची पेस्ट तयार करा.
Image Source: Freepik
त्यामध्ये दूध आणि नारळ तेल कमी प्रमाणात मिश्रण करा आणि डोक्यावर लावा.
Image Source: Freepik
तज्ज्ञांच्या मते, हे उपाय केसांची पांढरेपणा दूर करण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध होऊ शकतात.
Image Source: unsplash
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.