सकाळी लवकर उठा

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

नकारात्मक बोलणे टाळा

Image Source: pexels

दररोज एक आव्हानात्मक काम करा

Image Source: pexels

वाद घालण्यात वेळ वाया घालवू नका

Image Source: pexels

सतत प्रगती करण्याची वृत्ती असलेल्या लोकांच्या सहवासात रहा.

Image Source: pexels

आठवड्याला तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या

Image Source: pexels

लोकांनी केलेल्या टीकेतून शिका

Image Source: pexels

दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित ठेवा

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels