पावसाळ्यात प्रवास करताना हवामानाचा लहरीपणा आणि ओलसर वातावरण यामुळे काही खास गोष्टी सोबत ठेवणं आवश्यक ठरतं.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Pinterest.com

रेनकोट किंवा छत्री:

अचानक येणाऱ्या पावसापासून स्वतःला व सामानाला वाचवण्यास कामाची गोष्ठ ठरेल.

Image Source: Pinterest.com

वॉटरप्रूफ बूट किंवा सँडल:

चिखल, ओलसर रस्ते किंवा ट्रेकिंगसाठी आवश्यक.

Image Source: Pinterest.com

वॉटरप्रूफ बॅग कव्हर:

तुमच्या बॅगेतील कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रं ओलाव्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी.

Image Source: Pinterest.com

प्लास्टिक झिपलॉक पाउचेस:

मोबाईल, चार्जर, पैसे, कॅमेरा यांसारख्या वस्तू ओलसरपणापासून वाचवण्यासाठी.

Image Source: Pinterest.com

एक्स्ट्रा कपडे व सॉक्स:

पावसात भिजल्यास बदलण्यासाठी.

Image Source: Pinterest.com

टिश्यू पेपर व टॉवेल:

चेहरा, हात किंवा भिजलेले सामान पुसण्यासाठी.

Image Source: Pinterest.com

प्राथमिक औषधांचा संच (First Aid Kit):

सर्दी, ताप, फंगल इन्फेक्शन, पायाला लागणे इत्यादींसाठी.

Image Source: Pinterest.com

पॉवर बँक व टॉर्च:

वीज नसलेल्या ठिकाणी फोन चार्ज करण्यासाठी आणि अंधारात वाट पाहण्यासाठी.

Image Source: Pinterest.com

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pinterest.com