प्‍लाज्‍मोडियम या परजीवी विषाणूमुळे मलेरिया होतो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Pinterest.com

भारतात प्‍लाज्‍मोडियम विवेक्‍स आणि प्‍लाज्‍मोडियम फॅल्‍किपरम या दोन प्रकारच्या डासांमुळे मलेरिया पसरतो.

Image Source: Pinterest.com

संक्रमित एनोफेलस मच्‍छराच्या चावण्याने मलेरिया पसरतो.

Image Source: Pinterest.com

दुर्लक्ष केल्यास किंवा वेळेवर उपचार न केल्यास हा आजार जीवघेणा बनू शकतो.

Image Source: Pinterest.com

लहान मुलांना मलेरियाचा अधिक धोका असतो कारण प्रौढांच्या तुलनेने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते.

Image Source: Pinterest.com

यामुळे त्यांच्या शरीराला संसर्गाशी लढणे आव्हानात्मक ठरते.

Image Source: Pinterest.com

लहान मुलांमध्ये यांचे निदान उशिरा होते आणि हा मलेरिया लवकर गंभीर रुप धारण करु शकतो.

Image Source: Pinterest.com

यामुळे मेंदूला सूज येणे, अशक्तपणा किंवा इतर अवयवांना गंभीर नुकसान होणे यासारख्या गुंतागुंती होऊ शकतात.

Image Source: Pinterest.com

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)

Image Source: Pinterest.com