बरसाना हे उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील एक सुंदर शहर आहे. हे भगवान कृष्णाच्या पत्नी राधा राणीचे जन्मस्थान आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: google/Dreamstime

राधा राणी मंदिर

राधा राणी मंदिर हे मथुरा जिल्ह्यातील बरसाना येथील एक ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे जे लाडलीलाल मंदिर म्हणूनही ओळखले जाते.

Image Source: google/Kevin Standage

कुसुम सरोवर

कुसुम सरोवर राधाकृष्णाच्या काळातील आहे. हा एक पवित्र जलसाठा आहे. हे भारतातील उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात पवित्र गोवर्धन टेकडीवर वसलेले आहे .

Image Source: google/wikipedia

सांकारीखोर

सांकारीखोर हे बरसाना मधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणाशी राधा आणि कृष्णाचा फार जवळचा संबंध आहे.

Image Source: google/pinterest

मान मंदिर

असे म्हणतात की राधा राणी जेव्हाही श्रीकृष्णावर नाराज असायची तेव्हा येथे येत असे.

Image Source: google/wikipedia

प्रेम सरोवर

प्रेम सरोवर हे राधा आणि कृष्ण यांच्यातील शाश्वत बंधनाचा पुरावा म्हणून स्थित आहे जिथे पर्यटक आवर्जून भेट देण्यासाठी येतात.

Image Source: google/Braj Ras

रंगिली महल

या ठिकाणी सुमारे 5,000 वर्षांपूर्वी श्री राधा राणी तिच्या परिपूर्ण दिव्य सौंदर्यात प्रकट झाली होती. राधा आणि कृष्ण या दोघांच्याही भक्तांसाठी हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.

Image Source: google/wikipedia

राधाबाग

राधाबाग हे जुने रास लीला स्थळ, मंदिर आणि सुंदर वेली असलेले निसर्गरम्य ठिकाण आहे.

Image Source: google/Braj Ras

मोरकुटी

बरसाना येथे असलेल्या मोरकुटी या ठिकाणी कृष्ण आणि राधा त्यांच्या गोपींसोबत प्रसिद्ध रास लीला सादर करायचे.

Image Source: google/Braj Ras