सर्वांना वाटत असतं की आपण नेहमी तरुण दिसाव.

Image Source: pexels

परंतु वाढतं वय आपल्याला कायमस्वरूपी तरुण राहू देत नाही.

जसे वय वाढत जाते तसे त्याचे परिणाम आपल्या शरीरावर आणि चेहऱ्यावर दिसून येतात.

शेवग्याच्या शेंगा (drumstick)यात व्हिटॅमिन C असते.

Image Source: wikipedia

शेवग्याच्या शेंगा तुमच्या शरीराला सुदृढ बनवण्यास मदत करते.

हे तुमच्या शरीरामधले कोलेजन वाढवते

हे तुमच्या शरीरामधले कोलेजन वाढवते

Image Source: wikipedia

त्यामुळे तुम्ही नेहमी तरुण दिसू शकता.

त्यामुळे तुम्ही नेहमी तरुण दिसू शकता.

Image Source: wikipedia

नियमितपणे सेवन केल्यास तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

Image Source: canva

सोबतच तुमची त्वचा कोमल होते आणि तुम्ही तरुण दिसता.