टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन अवनीत कौर ही अशा स्टार्सपैकी एक आहे जिने लहान वयात मोठं नाव कमावलं आहे

Image Source: instagramavneetkaur_13

अवनीत कौर ही 2010 मध्ये ‘डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर्स’ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

त्यानंतर तिने 2012 मध्ये मेरी माँ या मालिकेतून सिनेसृष्टीच्या प्रवसाला सुरुवात केली होती.

कमी वयात कान्स सोहळ्याला हजेरी लावणारी अवनीत कौर ही पहिली अभिनेत्री ठरली आहे.

अवघ्या 22 व्या वर्षी ती सोशल मीडिया स्टार बनली आहे.

अवनीत कौर तिच्या सिझलिंग फोटोंमूळे खूप चर्चेत असते.

तिचे इन्स्टाग्रामवर 32 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

अवनीत नेहमी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

या फोटोंमध्ये अवनीत ची सिझलिंनग स्टाइल पाहायला मिळत आहे.

ती तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमी घायाळ करते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexels