बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे करीना कपूर खान. तिने नुकतंच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

Image Source: instagramkareenakapoorkhan

सध्या सर्वत्र करीना कपूरचीच चर्चा रंगली आहे.

करीना कपूरने बल्गारी कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिला रिया कपूरने स्टाइल केले होते.

तिचा संपूर्ण लूक इतका अप्रतिम आहे की तिच्या फोटोंची सगळीकडे चर्चा होत आहे.

या फोटोंमध्ये तिने सिल्व्हर रंगाचा शिमरी ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता.

बेबो कायमच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

करीना वयाच्या 43 व्या वर्षी देखील हॉट आणि बोल्ड दिसते.

Image Source: instagramrheakapoor

अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Image Source: instagramkareenakapoorkhan

करीना सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

तिच्या चाहत्यांची संख्यादेखील फार मोठी आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexels