आंबा खरेदी करताना सर्वात आधी त्याचा गंध घ्या...

जो आंबा गोड असेल, तो सुगंधी आणि रसाळ असेल

पिकलेल्या आणि गोड आंब्याचा रंग गडद पिवळा असतो

जे आंबे गोड असतात, त्यांचं बाहेरचं आवरण (साल) तुकतुकीत दिसतं

गोल आकाराचे आंबे, उभ्या आणि पसरट आंब्यापेक्षा जास्त गोड असतात

जर आंब्याच्या सालींवर सुरकुत्या किंवा उभ्या रेषा असतील, तर असे आंबे खरेदी करू नका

आंबे जेवढे वरुन रसाळ दिसतील, तेवढे ते आतून गोड असतील

खूप मोठे आंबे घेणं शक्यतो टाळा, ते आतून खराब निघण्याची शक्यता असते

मीडियम साईजचे आंबे गोड आणि रसाळ असतात.

मीडियम साईजचे आंबे गोड आणि रसाळ असतात.

केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत हे एबीपी माझा पोहोचवत आहे. एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.