कमी बोलणाऱ्या (introvert) मुली चांगल्या श्रोत्या असतात. तुमचं सीक्रेट जपतात आणि कोणालाही सांगत नाही.

Image Source: pexels

अश्या व्यक्ती खूप सखोल विचार करणाऱ्या असतात.

कमी बोलणाऱ्या (introvert) मुलींना जास्त मैत्रिणी नसतात, जवळची फक्त एकाच मैत्रीण असते.

कमी बोलणाऱ्या मुलींमध्ये गूढ गुणवत्ता असते कारण ते स्वतःमध्येच राहणे पसंत करतात.

कमी बोलणाऱ्या मुलींना एकटे राहायला आवडते. त्या स्वतःची काळजी स्वतः घेतात.

कमी बोलणाऱ्या मुली स्वतःला अत्यंत चांगल्या प्रकारे ओळखतात आणि त्यांच्या या गोष्टीचा त्यांनाचं फायदा होतो.

या लोकांना नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारे टिकवता येतात.

ते इतरांच्या सीमांचा, मर्यादेचा आदर करतात आणि त्यांची काळजी घेतात.

अंतर्मुख असणारे लोक खूप मजेदार असून ते त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये असलेल्या व्यक्तीसोबत मानमोकळ पणाने बोलतात.