नैसर्गिक ग्लोइंग त्वचेसाठी ही स्किन केअर टिप्स फॉलो करा.
तुमचा रूटीन एका सौम्य क्लींजरने सुरू करा जे तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकल्याशिवाय अशुद्धता काढून टाकते.
साफ केल्यानंतर,गुलाब पाण्यासारखे नैसर्गिक टोनर लावा तुमच्या त्वचेचा pH संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
व्हिटॅमिन C हे एक अँटिऑक्सिडेंट आहे जे आपल्या त्वचेला पर्यावरणाच्या नुकसानापासून संरक्षण करते.
हयालूरोनिक ऍसिड किंवा ग्लिसरीन सारख्या घटकांसह हलके हायड्रेटिंग मॉइश्चरायझर वापरा.
तुमची त्वचा दिवसभर चमकदार आणि तजेलदार वाटेल.
दर 3 ते 4 तासांनी spf लावा. हे अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी मदत करते.
भरपूर पाणी पिऊन तुमची त्वचा हायड्रेट करा आणि तुमची त्वचा आतून चमकदार ठेवा.
भरपूर फळे, भाज्या, नटस् आणि सॅलाड सेवन करा.तुमच्या diet ची काळजी घ्या .
आणि वेळ मिळाल्यास योग आणि वर्कआउट करा.