आजकाल अगदी कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे.



अकाली पांढर्‍या होणाऱ्या केसांमुळे लोक त्रस्त झाले आहेत.



केसांना कलर करण्यासाठी लोक बाजारात मिळणारे रंग वापरतात.



याऐवजी काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.



दही आणि टोमॅटो एकत्र वाटून घ्या.



यानंतर या पेस्टमध्ये निलगिरीचे तेल मिसळून त्याने केसांना मसाज करा.



आठवड्यातून तीनदा या तेलाने केसांना मसाज करा. त्याचा परिणाम काहीच दिवसांत तुम्ही स्वतः पहाल.



कांद्याच्या रसाने स्काल्पला मसाज करा.



याच्या नियमित वापराने तुमचे केस काळे तर होतीलच, पण गळणेही कमी होईल.



कढीपत्ता बारीक वाटून, तुम्ही नेहमी वापरत असलेल्या तेलात मिसळा आणि आठवड्यातून एकदा हे तेल केसांना लावा