चेहरा धुताना तुम्ही चेहऱ्याला फेसवॉश लावा, त्यामुळे चेहरा चांगला स्वच्छ होतो.
तुमच्या स्किन टाइपनुसार तुम्ही फेसवॉशचा वापर करा, ते जास्त फायदेशीर ठरते.
क्रिम फेसवॉश, फोम फेसवॉश, क्ले फेस वॉश, जेल बेस्ड फेस वॉश इत्यादी फेसवॉशचे प्रकार आहेत.
फेसवॉशचा वापर केल्यानं चेहऱ्यावर घामामुळे चिटकलेली धूळ सहज निघून जाईल आणि चेहरा स्वच्छ होईल.
त्वचेवरील अतिरीक्त ऑईल स्वच्छ करण्यासाठी फेसवॉश अत्यंत आवश्यक आहे.
फेस वॉशमुळे त्वचेची पोर्स देखील स्वच्छ होतात.
फेस वॉशमुळे त्वचेचे पोर्स ब्लॉक होत नाही.
फेस वॉशमुळे त्वचा जास्त व्हिटॅमिनयुक्त होते.
आपली त्वचा मुरुम, ब्लॅक हेड्स इत्यादी सर्व समस्यांपासून वाचते.
फेस वॉशमुळे तुमचा चेहरा कोरडा होत नाही.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.