दरवर्षी 23 नोव्हेंबरला राष्ट्रीय काजू दिवस देशात आणि जगात साजरा केला जातो.

हा दिवस खास दिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा अमेरिकेपासून सुरू झाली आहे.

किडनीच्या आकाराचे हे ड्रायफ्रूट्स केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे.

काय आहे या छोट्याश्या काजू चा इतिहास जाणून घ्या.

'काजू' हे नाव पोर्तुगीज तुपियन शब्द 'अकाजू' वरून आले आहे.

याचा अर्थ असा आहे की, अक्रोडापासूनच तयार होणारे ड्राय फ्रूट.

काजू इतर सुक्या मेव्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने वाढतात.

काजूची झाडे साधारणपणे खूप मोठे आणि प्रचंड असते.

ब्राझील मधील नताल, रिओ ग्रांदे डो नॉर्टे येथे जगातील सर्वात मोठी काजूची झाडे आहेत.

तुपी इंडियन्स या पोर्तुगालच्या स्थानिक जमातीला काजू सापडल्याचे सांगण्यात येते.