बेकिंग सोडा केसांना लावला कि केस गळतीची समस्या दूर होते

बेकिंग सोड्यामध्ये अ‍ॅंटीफंगल गुणधर्म आढळून येतात.

हे गुणधर्म स्काल्पवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात.

केसांचा PH लेव्हल सुद्धा संतुलित राहतो

केसांचा PH लेव्हल सुद्धा संतुलित राहतो

हा उपाय करताना २ चमचे बेकिंग सोड्यात २ चमचे पाणी मिसळा

ही पेस्ट तुमच्या टाळूवर १० ते १५ मिनिटे लावून ठेवा

नंतर स्वच्छ केस शॅम्पूने धुवून घ्या

नंतर स्वच्छ केस शॅम्पूने धुवून घ्या

हा उपाय केल्यास कोंड्याची समस्या दूर होते

स्कॅल्प समस्या दूर होते

स्कॅल्प समस्या दूर होते

आपले केस सुध्दा निरोगी राहतात

आपले केस सुध्दा निरोगी राहतात